महाराष्ट्र

भिलवडी गावचे सुपुत्र सचिन मंहिद- पाटील यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार : पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते सन्मान

 

 

भिलवडी  : सांगली जिल्हा परिषद अंतर्गत  देण्यात येणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कारसन 2010-2011पलुस तालुका आदर्श ग्रामसेवक पुरस्कार व सन 2022- 2023 मिरज तालुका आदर्श ग्रामसेवक पुरस्कार भिलवडी गावचे सुपुत्र सचिन शामराव मंहिद- पाटील(आण्णासाहेब) यांना प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते सांगली येथे देण्यात आला.

यावेळी सांगली जिल्हा परिषदचे  मुख्य कार्यकारी अधिकारी , प्रशासकीय अधिकारी,  विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर अनेकांनी ग्रामसेवक  सचिन शामराव मंहिद- पाटील अभिनंदन केले. तसेच विविध क्षेत्रातून ही त्यांचे कौतुक होत. हा पुरस्कार म्हणजे भिलवडी गावचा अभिमान आहे,असेही लोकांतून बोलले जात आहे.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!