महाराष्ट्र

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली : राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे शुक्रवार दि. 1 डिसेंबर 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि. 1 डिसेंबर रोजी सकाळी 5.15 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने सांगली रेल्वे स्टेशन येथे आगमन व दासबंगला विश्रामबाग सांगलीकडे प्रयाण. दासबंगला सांगली येथे आमगन व राखीव.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!