महाराष्ट्र

खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आश्विनी मदने यांची बिनविरोध निवड

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील  खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आश्विनी आशिष मदने यांची बिनविरोध निवड झाली.

या निवडीचे वेळी उपसरपंच उत्तम आण्णा,युवा नेते विशाल दादा शिंदे,   सदस्य,प्रताप शिंदे, तंटामुक्त अध्यक्ष हणमंत शिंदे, ग्रामसेवक सौ बाबर म‌ॅडम तलाठी मौहतकर म‌ॅडम प्रमुख नेते विजय आण्णा शिंदे, माणिक माने, बाळासाहेब जमादार, वैभव शिंदे, प्रशांत शिंदे,विकास पवार, विशाल भाऊ शिंदे, युवा नेते राहुल कांबळे (साहेब), बाबासो मदने, सतिश मदने, शितल मदने आशिष मदने,आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!