महाराष्ट्र

श्री प्रदीप माने क्षीतिज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी संस्थेची रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल : संस्थापक चेअरमन : प्रदीप माने

श्री प्रदीप माने क्षितिज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी ही संस्था रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करत असून, दीपावली पाडव्यानिमित्त ठेव स्वीकारल्या जाणार आहेत अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री प्रदीप आनंदराव माने व श्री सुधीर शिवाजी गुरव यांनी दिली
संस्थेला स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ असून संस्था विविध उपक्रम राबवत आहे नफा मिळवणे उद्दिष्ट असले तरीही सेवाभावी वृत्तीने संस्थेचे कामकाज चालत आहे कोरोना महापूर अन्य आपत्तीच्या काळामध्ये संस्थेने चांगले कामकाज करून स्पर्धेच्या काळामध्ये टिकून राहिली असून आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे भिलवडी परिसरामध्ये आपले स्थान बळकट केलेले आहे संस्थेच्या अनेक ठेव योजना असून 11 टक्के पर्यंत व्याज देणारी एकमेक पतसंस्था आहे कर्जाची विविध प्रकार असून त्याची चांगल्या प्रकारे वसुली होत आहे, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने संस्थेला सन्मानित करण्यात आलेले आहे संस्थेचे तज्ञ संचालक व सेवक वर्गांच्या तत्पर सेवेमुळे संस्था भरभराटीस येत आहे संस्थेची ठेव वाढ अभियान दिनांक 20 नोव्हेंबर 2023 अखेर असून आपल्या सर्वांच्या सेवेची गरज आहे तरी आपण संस्थेला एक वेळ अवश्य भेट द्या आपली ठेव रुपी मदत देऊन सहकार्य करा, ही नम्र विनंती असे आवाहन संस्थापक चेअरमन प्रदीप आनंदराव माने यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!