महाराष्ट्र
चंद्रे येथील भाजप’चे नेते बी. एस. पाटील यांची कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा पश्चिमच्या कोषाध्यक्षपदी निवङ
कोल्हापूरः अनिल पाटील
चंद्रे .तालुका .राधानगरी येथील भाजप’चे नेते आणी राधानगरी तालूका काँट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बळवंत सदाशिव पाटील तथा बी. एस
यांची भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा पश्चिमच्या””कोषाध्यक्षपदी “” निवङ झाली. या निवङीचे पत्र भारतीय जनता पार्टी कोल्हापूर ग्रामीण’चे ( पश्चिम) जिल्हाध्यक्ष राहूल बजरंग देसाई यांनी नूकतेच दिले.
या निवङीसाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील”””खासदार धनंजय महाङीक””माजी आमदार अमल महाङीक””राधानगरी तालूक्याचे यूवा नेते बाबा महाङीक यांचे सहकार्य लाभले.