महाराष्ट्र

भिलवडी येथील मारुती पाटील (आण्णा) यांचे निधन

भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील मारुती तुकाराम पाटील (आण्णा) (89) यांचे शुक्रवार दि.१८ आॅगस्ट रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.

पलूस तालुक्यातील भिलवडी येथील प्रसिध्द उद्योजक भिलवडी व्यापारी संघटनेचे संस्थापक तथा माजी अध्यक्ष, हॉटेल ग्रीन पार्क चे मालक रमेश पाटील (दादा )यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा रक्षाविसर्जन कार्यक्रम रविवार दिनांक २० आॅगस्ट रोजी सकाळी ८.३० मिनिटांनी भिलवडी येथील कृष्णा घाटावर होणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!