महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या स्वागतासाठी भिलवडी सज्ज : भिलवडी पोलिस ठाणे सतर्क

 

भिलवड : माजी सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या पुढाकाराने सांगली जिल्हा पलूस तालुका भिलवडी येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या स्वागतासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांची उपस्थितीत तयारीची पाहणी करण्यात येत आहे.

 

भिलवडी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नागरिक यांच्यामध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!