क्रीडा

गोवा येथील फोर बाय फोर ऑफ रोड चॅलेंज स्पर्धेत कोल्हापूरचा अश्विन शिंदे-कृष्णकांत जाधव विजेते

 

कोल्हापूर,ःअनिल पाटील

गोवा सीओळी येथे झालेल्या फोर बाय फोर ऑफ चॅलेंज स्पर्धेमध्ये येथील अश्विन शिंदे व कृष्णकांत जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.


सीओळी गोवा येथे टीम फोर बाय फोर ऑडिक्ट यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये पेट्रोल मॉडिफाय प्रकारात फोर बाय फोर कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू अश्विन व कृष्णकांत यांनी विजेतेपद मिळविले. त्यांना चषक, ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!