महाराष्ट्र

भिलवडी कृष्णा नदी पाणी पात्रात रात्री वाढ – सकाळी घट

भिलवडी ; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कृष्णा नदी पाणी  पात्रामध्ये रविवारी रात्रीपर्यंत वाढ झाली होती.  मात्र, सोमवारी सकाळी घट झाली आहे. सोमवारी मात्र सर्व च  ठिकाणी पावसाची रिमझिम कमीच होती. अद्याप तरी नदीकाठच्या नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही., असे तज्ञांचे मत आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!