राजकीयमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा सांगली जिल्हा दौरा

 

            सांगली –: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर गुरूवार, दि. 6 जुलै 2023 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            गुरूवार, दि. 6 जुलै  रोजी सायंकाळी शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन व राखीव.

            शुक्रवार, दि. 7 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे जनसुनावणी. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हास्तरीय आढावा बैठक. सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत पत्रकार परिषद. सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत प्रांत भेट. सायंकाळी 7 वाजता पुणेकडे प्रयाण.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!