क्राईममहाराष्ट्र

कोल्हापूर उच्च शिक्षण विभागाचा विभागीय सहसंचालक हेमंत नाना कठोरे याला 30 हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केले जेरबंद

 

कोल्हापूरः अनिल पाटील

तक्रारदार यांच्या शैक्षणिक संस्थेअंतर्गत नव्याने सूरू करण्यात येणार्‍या दोन वेगवेगळ्या हाॅटेल मॅनेजमेंट कोर्सेस करिता आवश्यक त्या सोयी सूविधा आहेत त्याची तपासणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी प्रविण शिवाजी गूरव वय 32 “”उच्चश्रेणी स्टोनोग्राफर वर्ग_2 . राहाणार शंकर आनंदा गूरव यांच्या घरी भाङ्याने पिरवाङी तालूका करवीर “”मूळगाव महमंदापूर तालूका भूदरगङ जिल्हा कोल्हापूर यांनी हेमंत नाना कठोरे वय 46 विभागीय सहाय्यक संचालक उच्चशिक्षण विभाग कोल्हापूर विभाग वर्ग _1 ” राहाणार प्लाॅट नंबर 303 अंबाई ङिफेन्स “राऊत काॅलनी “कोल्हापूर. मूळगाव पाचवङ तालूका खटाव जिल्हा सातारा यांनी तक्रारदार यांच्याकङे 50 हजार रूपयांची लाचेची मागणी केली, ती तङजोङीअंती 30 हजार रूपये लाचेची मागणी करून ती लाच अनिल दिनकर जोग वय 34 पद कनिष्ठ लिपिक वर्ग_3 राहाणार राशिवङे तालूका राधानगरी यांच्याकङे देण्यास सांगितले. त्यानंतर हेमंत नाना कठोरे यांनी ही लाच स्विकारतानां लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून रंगेहाथ पकङले,.


ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस. आय प्रकाश भंङारे””पो.हे.काँ विकास माने””पो.हे.काँ सूनिल घोसाळकर””पो.काँ रूपेश माने””संदीप पवार””उदय पाटील यांनी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!