महाराष्ट्र

दर्पण माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने भिलवडी गावचे काँग्रेस पक्षाचे खंबीर आणि तडफदार नेते मा श्री राजू दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

भिलवडी :- दर्पण माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने माजी मुख्यमंत्री कै.वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगली चे संचालक तथा भिलवडी गावचे काँग्रेस पक्षाचे खंबीर आणि तडफदार नेते, दर्पण न्यूज चॅनलचे आधारस्तंभ मा श्री राजू दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

नेहमीच  गरीब आणि सामान्य माणसाला न्याय देणारे ,एखाद्या भूमिकेशी तडजोड न करता खंबीरपणे उभे राहणारे आणि आमच्यावर  दिलखुलास प्रेम करणारे मा.श्री. राजू दादा पाटील यांना पुन्हा एकदा सर्व दर्पण न्यूज टीमच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!