क्रीडा

चंद्रे येथील मल्ल श्रीहरी गिरीबुवा याची साई केंद्रासाठी निवङ

 

कोल्हापूरः अनिल पाटील

राशिवङे ( ता. राधानगरी) येथील द्रोणागिरी कूस्ती संकूलनातील मल्ल व कोल्हापूरातील विकास मंदीर ‘गंगावेश” चा विद्यार्थी श्रीहरी सिद्धीविनायक गिरीबूवा रा. चंद्रे ता. राधानगरी याची भारतीय खेल प्राधिकरण ( साई) दिल्ली यांच्यामार्फत कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या मोतीबाग दत्तक आखाङ्याकरीतामार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या निवङ चाचणी स्पर्धेतून साई केंद्रासाठी निवङ झाली आहे. त्याला साईच्या वतीने मानधन व कूस्तीचे किट( ट्रॅकसूट”बूट””टीशर्ट””किट बॅग देण्यात येणार आहे.
त्याला वस्ताद दिपक देवळकर””कृष्णात चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!