महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा 14 रोजी सांगली जिल्हा दौरा

0

सांगली : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजीच्या सांगली जिल्हा दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते ९.१५ वाजेपर्यंत सांगली जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक, स्थळ –शासकीय विश्रामगृह कडेगाव. सकाळी ९.१५ वा. शासकीय विश्रामगृह कडेगाव येथून मोटारीने स्व. डॉ. पतंगराव कदम स्मारकाकडे प्रयाण. सकाळी ९.३० वा. स्व. डॉ. पतंगराव कदम स्मारक येथे आगमन व स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे दर्शन. सकाळी ९.४० वा. स्व. डॉ. पतंगराव कदम स्मारक येथून सोनहिरा सहकारी साखर कारखाना कडेगांवकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. सोनहिरा सहकारी साखर कारखाना कडेगाव येथे आगमन व राखीव. सकाळी १० वा.सोनहिरा सहकारी साखर कारखाना हेलिपॅड कडेगाव येथून हेलिकॉप्टरने संगमनेर जि. अहमदनगरकडे प्रयाण.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये