विश्वजित कदम यांची सांगली,सोलापूरच्या संपर्क मंञीपदी निवड

0

सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार तथा सहकार मंत्री विश्वजित कदम यांची प्रदेश काँग्रेसने सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या संपर्क मंञीपदी निवड केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मंञी विश्वजीत कदम यांची सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या संपर्क मंञीपदाची निवड केल्याने त्यांच्यावर जबाबदारी वाढली आहे. या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

Share
Share.

About Author

Leave A Reply

या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये