महाराष्ट्र

सांगली महापालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन

मिरज: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे नगरसेवक, माजी महापौर तथा फुले शाहू आंबेडकर चळवळीचे  निष्ठावंत कार्यकर्ते , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते विवेक रावजी आप्पा कांबळे यांचे  निधन झाले आहे. दर्पण माध्यम समूह आणि दर्पण समाजसेवा संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!