ताज्या घडामोडी

दर्पण माध्यम समूहाकडून स्व.काकासाहेब चितळे यांना अभिवादन

 

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, चितळे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती स्व. काकासाहेब चितळे यांच्या ४ थ्या स्मृती दिनानिमित्त दर्पण माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने विनम्र अभिवादन.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!