ताज्या घडामोडी

दर्पण मीडिया समूहाकडून भिलवडीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

पृथ्वीराज पाटील नक्कीच गावाचा कायापालट करणार

भिलवडी :  भिलवडी गावातील युवकांचे आशास्थान,  तरूण तडफदार धडाडीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांना दर्पण मीडिया समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्यावतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!!

कै. लोकनेते बाळासाहेब काका पाटील, सांगली सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजू दादा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील यांच्या विचारांचा वारसा जपणारे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणारे आणि युवकांना साथ देणारे भिलवडी गावचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांना पुन्हा एकदा दर्पण मीडिया समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्यावतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

अभिजित रांजणे, दर्पण न्यूज चे संस्थापक तथा मुख्य संपादक 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close