ताज्या घडामोडी

राज्यसेवा पुर्व परीक्षा दिली 12 हजार 434 उमेदवारांनी : निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले- बर्डे

सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली राज्यसेवा पुर्व परीक्षा 2020 सांगली 27 उपकेंद्रावर सुरळीतपणे पार पडली अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा केंद्र प्रमुख मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिली आहे.
ही परीक्षा कोरोना विषयक सर्वती खाबरदारी घेवून 27 उपकेंद्रावर सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात झाली. सकाळी 10 ते 12 या वेळेत झालेल्या परीक्षेसाठी 8932 उमेदवारांपैकी 6 हजार 222 तर दुपारी 3 ते 5 या वेळेत झालेल्या परीक्षेसाठी 8932 उमेदवारांपैकी 6 हजार 212 परीक्षार्थी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close