ताज्या घडामोडी
सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा रविवारी भिलवडी दौरा
विकास कामांचा शुभारंभ, नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार

सांगली/ भिलवडी : सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम हे रविवार, दि. 21 रोजी सकाळी दहा मार्च रोजी भिलवडी दौऱ्यावर येत आहेत.
सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच भिलवडी ग्रामपंचायत नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
Share