ताज्या घडामोडी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020 पुढे ढकलली

सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई यांच्याकडील दिनांक 11 मार्च 2021 च्या प्रसिध्दीपत्रकान्वये दिनांक 14 मार्च 2021 रोजीची नियोजीत राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्याचे कळविले आहे. त्यामुळे या परिक्षेसाठी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हास्तरावर दि. 12 व 13 मार्च 2021 आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण व दि. 14 मार्च 2021 रोजीची नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close