महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात सैन भरती

सांगली : सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याकरीता सैन्य भरतीचे सन 2021-22 चे अंदाजे वेळापत्रक दिनांक 1 ते 20 डिसेंबर 2021 असे आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close