सांगली

दर्पण मीडिया समूहाकडून गौसमहंमद लांडगे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!!

सांगली/भिलवडी : महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे  राज्य उपाध्यक्ष, आमचे संयमी मार्गदर्शक अण्णासाहेब  गौसमहंमद लांडगे यांना दर्पण मीडिया समूहाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आण्णासाहेब गौसमहंमद लांडगे म्हटले की नेहमीच हसरा स्वभाव, डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये खडीसाखर असे समीकरण जुळलेले. तलाठी कार्यालयात कितीही तावत रागाने आलेेेल्या माणसाला संयमी आणि खेळीमेळी हाताळण्याची हातोटी लांडगे आण्णाससाहेब यांच्याकडून नक्कीच  शिकण्यासारखी आहे. पून्हा एकदा आण्णासाहेब गौसमहंमद लांडगे याांना दर्पण मीडिया समूहाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!!!

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close