सांगली
भिलवडीच्या सरपंचपदी सविता महिंद-पाटील,उपसरपंचपदी पृथ्वीराज पाटील यांची निवड
काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष

भिलवडी : भिलवडीच्या सरपंचपदी सविता महिंद-पाटील यांची निवड करण्यात आली. तर उपसरपंच पदी पृथ्वीराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
खंडोबा विकास पॅनलचे वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजू दादा पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, दक्षिण भाग सोसायटी चेअरमन बाळासाहेब मोहिते आदी कार्यकर्ते पदाधिकारी आदींच्या नेतृत्व करणार्यांमध्ये आनंदी वातावरण झाले आहे.
Share