सांगली
अधिक रांजणे यांचे निधन

भिलवडी : येथील अधिक मुरलीधर रांजणे (68) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दिनांक 9 रोजी निधन झाले आहे. रक्षाविसर्जन कार्यक्रम गुरूवार दिनांक 11 रोजी सकाळी दहा वाजता भिलवडी येथे होणार आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, सुन नातवंडे असा परिवार मोठा परिवार आहे. अधिक रांजणे यांनी भिलवडी ग्रामपंचायतीचे प्रामाणिक काम केले. मनमिळावू आणि प्रामाणिकपणे काम करणारा माणूस म्हणून सर्वञ ते परिचित होते.
Share