
गोवा : कर्नाटक येथे अपघात झाल्याने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी आणि पीएचे निधन झाले. यामध्ये मंञी श्रीपाद नाईक गंभीर जखमी झाले होते. माञ, कालपासून सुरू असलेल्या उपचारामध्ये नाईक यांची प्रकृती स्थिर आहे, असे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली.
Share