ताज्या घडामोडी
ये लगा च्याहा देणार का? मतदान करतू की …!!!
ग्रामपंचायतीच्या माजी पदाधिकार्यांकडून नवख्या उमेदवारांची लूट

भिलवडी /पलूस : सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकींचा धडाका लागला आहे. अनेक शक्कल आणि अक्कल लढविणार्या भिलवडी गावातील एका अक्कल शून्य बहाद्दरांकडून ये लगा च्याहा देणार का? मतदान करतू की असा सुर धरू लागला आहे. यात माजी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडून नवख्या उमेदवारांची लूट सुरू आहे.
Share