ताज्या घडामोडी
सीताबाई कुरणे यांचे निधन

भिलवडी : पलूस तालुक्यातील भिलवडी पंचशीलनगर येथील सीताबाई पांडुरंग कुरणे (वय 75) यांचे अल्पशा आजाराने गुरूवारी रात्री निधन झाले.
रक्षाविसर्जन शनिवार दिनांक 9 रोजी सकाळी 10 पंचशीलनगर येथे आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. खंडोबाचीवाडी येथील कोतवाल बाबासो कुरणे यांच्या त्या मातोश्री होत.
Share