सांगली
दर्पण मीडिया समूहाकडून स्वीय सहाय्यक सुनील सरोदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

भिलवडी : दर्पण मीडिया समूहाकडून सहकार मंत्री डाँ. विश्वजीत कदम यांचे स्वीय सहाय्यक, पलूस संपर्क कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी सुनील सरोदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!
स्वीय सहाय्यक सुनील सरोदे यांनी नेहमीच सामान्य माणसाला न्याय दिला आहे. सामाजिक कार्यात त्यांना यश येवो, पुन्हा एकदा सरोदे यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
– अभिजित रांजणे, दर्पण न्यूज चे संस्थापक तथा मुख्य संपादक
Share