ताज्या घडामोडी
माळवाडीत ऋषीकेष टकले यांची दिग्गज नेत्यांनी घेतली धास्ती
ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी

माळवाडी : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचातीची निवडणूक म्हणाली म्हणजे अनेक रथीमारथींची नजर इकडे असते, असे याही वर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि धनगर समाजाचे नेते ऋषीकेष टकले यांनी काही प्रभागात उभे केलेल्या उमेदवारीमुळे याभागातील अनेक दिग्गज नेत्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
Share