महाराष्ट्र
आत्माराम कदम यांचे निधन

पुणे : डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांचे बंधू व पुणे मनपाचे नगरसेवक .रामचंद्र उर्फ चंदुशेठ कदम यांचे वडील आत्माराम श्रीपतराव कदम यांचे भारती हॉस्पिटल, पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
अंत्यविधी शुक्रवार दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे.
दर्पण मीडिया समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली..!!!
Share