सांगली
ज्येष्ठ पत्रकार महावीर मद्वाण्णा यांचे निधन

भिलवडी : ज्येष्ठ पत्रकार महावीर (काका) मद्वाण्णा यांचे बुधवार दिनांक 23 रोजी अल्पशा: आजाराने निधन झाले. रक्षाविसर्जन गुरुवार दि.२४/१२/२०२० रोजी सकाळी 9 वाजता भिलवडी येथील कृष्णा घाट येथे आहे.
दर्पण मीडिया समूहाकडून काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Share