गोवा

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडून गोवा मुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

गोवा : गोव्याच्या साठाव्या मुक्तीदिनानिमित्त सर्व गोमंतकीयांना माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कडून शुभेच्छा देण्यात आल्या.
या खास दिनी आपण सर्वजण गोवा राज्य सुशिक्षित, सुसंस्कारित व समृद्ध बनविण्याचा संकल्प करुया, असा संंदेशही पार्सेकर यांनी दिला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close