ताज्या घडामोडी
दर्पण समूहाकडून सुहास अरबुने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भिलवडी : भिलवडी येथील सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी सुहास अरबुने यांना दर्पण मीडिया समूहाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!!
डॉ विश्वजीत कदम यांच्या विचाराचा वारसा जपणारे आणि कदम घराण्याशी एकनिष्ठ असणारे सुहास अरबुने यांनी नेहमीच आपल्या कार्यातून सामान्य माणसाला न्याय दिला आहे. अरबुने यांना पुढील वाटचालीस पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
–अभिजित रांजणे, दर्पण न्यूज चे संस्थापक तथा संपादक
Share