सांगली
“दर्पण” मीडिया समूहाकडून पोलिस उपनिरीक्षक विशाल जगताप यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भिलवडी : नेहमीच हसतखेळत उत्साहात काम करणारे भिलवडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विशाल जगताप यांना दर्पण मीडिया समूहाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
विशाल जगताप सर नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. असेच सदकार्य त्यांच्याहातातून घडू दे , पुढील वाटचालीस पुन्हा एकदा दर्पण मीडिया समूहाकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!!
-अभिजीत रांजणे, दर्पण न्यूज चे संस्थापक तथा मुख्य संपादक
Share