आमदार अरुण (आण्णा) लाड यांनी घेतली कृष्णाकाठ उद्योग समूहाचे शिल्पकार जे के (बापू) जाधव यांची भेट
दुधोंडी येथे मानसिंग बँकेच्या प्रधान कार्यालयात जोरदार स्वागत

पलूस : पुणे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान नवनिर्वाचित आमदार अरुण (आण्णा) लाड यांनी कृष्णाकाठ उद्योग समूहाचे शिल्पकार जे के (बापू) जाधव यांची दुधोंडी येथे मानसिंग बँकेच्या प्रधान कार्यालयात भेट घेतली.
यावेळी युवा नेते सुधीर (भैय्या) जाधव, मीनाताई जाधव क्रेडिट सोसायटीचे संस्थापक क्रांतिकुमार जाधव, भारती शिक्षण मंडळाचे सचिव मिलिंद जाधव, पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील नलवडे, सांगली जिल्हा सहकार बोर्डाचे व्हा चेअरमन भालचंद्र आरबुने, दुधोंडी तंटामुक्ती अध्यक्ष डॉ नागराज रानमाळे, दुधोंडी उपसरपंच रवींद्र नलवडे, पलूस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विनायक महाडिक, कुंडलचे प्रीतम लाड, मानसिंग बँकेचे संचालक उमेश (तात्या) लाड, बाळासो कदम, माजी संचालक सुवर्ण जाधव, पलूस तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश रानमाळे, प्रा विष्णू रोकडे, क्रांती कारखान्याचे माजी संचालक संभाजी साळुंखे, उत्तम जाधव, कृष्णाकाठ शेतीमाल संस्थेचे माजी व्हा. चेअरमन राजेंद्र नलवडे, दुधोंडी ग्रामपंचायत सदस्य प्रताप जाधव, शिवाजी जलसिंचन योजनेचे संचालक सदाशिव कदम, वसंत नलवडे, हर्षवर्धन जाधव, विकास भोसले, संजय भोसले, प्रकाश साळुंखे, शिवाजी सुळे, अनिल साळुंखे, रामचंद्र नलवडे, प्रतीक पाटील, किशोर आरबुने, हर्षद जाधव, ताजुद्दीन मुजावर, रोहित जाधव, विवेक नलवडे, जयंत पाटील, सचिन मांडके, अजित साळुंखे, सद्दाम आरबुने, इंजिनिअर शांताराम कुंभार, कुणाल साळुंखे, मानसिंग बँकेचे जनरल मॅनेजर संभाजी जाधव, शाखाधिकारी प्रकाश आरबुने, संताजी जाधव, अमजद मुजावर, अशोक जाधव, भाऊसो जाधव, अरुण जाधव, रणजित पाटील,जनार्दन नलवडे, अमोल घोरपडे, संग्राम जाधव, तसेच दुधोंडीचे इतर कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.