महाराष्ट्र
मुंबईत “महामानवाला” शास्त्रीय संगीतातून आदरांजली वाहणार
डॉ.हर्षदीप कांबळे (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली "भिमांजली" कार्यक्रम

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिनिर्वाण दिनानिमित्त जगप्रसिद्ध कलावंत “महामानवाला” शास्त्रीय संगीतातून आदरांजली वाहणार. 6 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्र निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे मुख्य समनव्यक डॉ.हर्षदीप कांबळे (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली “भिमांजली” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
6 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई.
Share