महाराष्ट्रसांगली
सहकार मंञी डॉ.विश्वजीत कदम यांनी मतदानाचा हक्क बजावला

पलूस : पुणे पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने वांगी ता.कडेगाव येथील मतदान केंद्रावर सहकार मंञी डॉ.विश्वजीत कदम यांनी मतदानाचा हक्क बजावला. जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करून आपला हक्क व जबाबदारी पूर्ण करावी, हा संदेश दिला..
Share