महाराष्ट्रसांगली
भिलवडी येथे संग्राम देशमुख यांचा प्रचार
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भिलवडी भाजप कार्यकर्त्यांचा पुढाकार

भिलवडी : पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ भिलवडी येथील भाजपच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन प्रचाराला जोर दिला.
यावेळी भिलवडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश दादा पाटील, माजी उपसरपंच चंद्रकांत केंगार, माजी उपसरपंच मन्सूर मुल्ला ,श्रीकांत निकम बापू,तानाजी भोकरे, सतिश माने, व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share