पुणे :
प्रत्येक कार्यकर्ता उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नशील राहील असा मला विश्वास आहे,असे जयंत पाटील म्हणाले.
पुणे महाविकासआघाडीच्या वतीने पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार . अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन, पुणे येथे घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रत्येक कार्यकर्ता उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नशील राहील असा मला विश्वास आहे.
राज्यमंत्री Satej D. Patil, राज्यमंत्री Vishwajeet Kadam, खा. Dr.Amol Kolhe , खा. Vandana Chavan आ. संजय जगताप, आ Chetan Vitthal Tupe आ. Sunil Tingre, विलास लांडे, Rupali Chakankar, मेहबूब शेख , संजोग वाघेरे, रविकांत वर्पे, प्रदिप गारटकर, सुनील गव्हाणे, रमेश बागवे, गजाजन शिरसोडे, योगेश बाबर उपस्थित होते.
Share