महाराष्ट्र
संग्राम संपतराव देशमुख यांची आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
सांगली : महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री तथा लोकमंगल उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे पुणे विभाग पदवीधर अधिकृत उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी पुणे विभाग पदवीधर मतदार संघाबाबत सविस्तर चर्चा झाली, निवडणुकीत आपलाच विजय होणार असा विश्वास सदर भेटेप्रसंगी बापूंनी व्यक्त केला.
Share