ताज्या घडामोडी

संपादक धर्मेंद्र पवार यांचा “आप”चे उमेदवार डॉ. अमोल पवार यांना पाठिंबा

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक

 

पलूस : 2014 सालचे अपक्ष उमेदवार व अमृतवेल मासिकाचे संपादक  धर्मेंद्र पवार यांचा पुणे पदवीधर मतदारसंघाचे आम आदमी पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल पवार यांना जाहीर पाठिंबा.

धर्मेंद्र पवार यांनी या निवडणुकीत पदवीधर मतदार डॉ. अमोल पवार यांना भरघोस मतांनी विजयी करतील हा विश्वास व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. तसेच मागच्या निवडणुकीत मिळालेली 5000 मतदारांना यावेळी डॉ. अमोल पवार यांना पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन करणार असल्याचे सांगितले.

यावेळी आम आदमी पार्टीचे उमेश बागवे, सुभाष तंवर, अजित खाडे उपस्थिति होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close