ताज्या घडामोडी

मुख्यमंञी प्रमोद सावंत यांच्याकडून पञकार दिनाच्या शुभेच्छा

गोव्यातील पञकारांचा होणार सत्कार

पणजी : राष्ट्रीय पञकार दिनाच्या मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोव्यातील तमाम पञकार बांधवांना संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

कोवविड -19 मध्ये प्रसार माध्यमांनी चांगली कामगिरी केली असून सरकारला ही मोठी मदत केली आहे, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close