ताज्या घडामोडी
भिलवडी येथील कृषी सहकार मंत्री डॉ.विश्वजित कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा वर्धापन दिन
नागरिकांनी सोमवार 16 रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन
भिलवडी : कृषी सहकार व अन्नपुरवठा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य डॉ.विश्वजित पतंगराव कदम आपल्या भिलवडी गावामध्ये सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयास 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. याचा वर्धापनदिन सोमवारी आहे.
उद्या सोमवार दिनांक 16 नोव्हेंबर 2020 सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत भिलवडी येथील मंञी .डॉ.विश्वजित पतंगराव कदम साहेब जनसंपर्क कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त नागरिकांनी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Share