ताज्या घडामोडी
दर्पण मीडिया समूहाकडून दीपक पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
भिलवडी : भिलवडी येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांना दर्पण मीडिया समूहाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
नेहमीच नवनवीन कल्पना आत्मसात करत भिलवडी येथे विविध कार्यक्रम उत्साहात दीपक पाटील साजरा करीत असतात . मंञी विश्वजीत कदम यांचे सच्चे कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. भिलवडी व्यापारी संघटनेच्या वतीने आज रोजी ते भिलवडी येथे विविध उपक्रम राबवित आहेत. दर्पण मीडिया समूहाकडून पुढील वाटचालीस पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला मिञ, अभिजित रांजणे, दर्पण न्यूजचे संस्थापक तथा मुख्य संपादक.
Share