ताज्या घडामोडी
राष्ट्रवादीच्या अरुणअण्णा लाड यांना महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्याकडून जोरदार स्वागत
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी टिव्ट करुन विधानपरिषद पुणे पदवीधर जागेसाठी अरुण अण्णा लाड आणि औरंगाबाद पदवीधरसाठी सतिश चव्हाण यांना उमेदवार म्हणून घोषित केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळाल्याचे अरुण आण्णा लाड समर्थकांनी जोरदार स्वागत केले आहे.
Share