भिलवडी : भिलवडी व्यापारी संघटनेच्या वतीने किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
प्रथम क्रमांक – 1001 ₹ सरगम ज्वेलर्स भिलवडी यांच्याकडून आहे. द्वितीय क्रमांक – 701 ₹,महालक्ष्मी एंटरप्राईजेस भिलवडी यांच्याकडून आहे.
तृतीय क्रमांक – 501 ₹
नूर मोबाईल शॉपी-कामिल मिर्झा यांच्याकडून आहे.
-उत्तेजनार्थ–201 ₹पयांची 3 बक्षिसे-
रविकिरण ई-सर्व्हिसेस सेंटर आरते बंधू यांच्याकडून आहे .
विजेत्यांना आकर्षक चषक- SS LED-सरूडकर फटाके, किरण प्रकाश पाटील यांच्याकडून.श्रीयश फोटोग्राफी कडून सहभागी स्पर्धकास किल्ल्याचा फोटो मोफत.• स्पर्धा भिलवडी-माळवाडी येथील मावळ्यांसाठी. प्रवेश शुल्क नाही.• स्पर्धा परीक्षण 18 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे.
-नाव नोंदणी दीपक पाटील 7020757658,
दिलावर तांबोळी 8830532122 यांच्याकडे करावीत.
Share