महाराष्ट्रसांगली
स्वाती कोडग यांचे निधन
भिलवडी : भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांच्या पत्नी स्वाती कैलास कोडग (39) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दिनांक 10 रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, आई, वडिल, सासू, दिर असा मोठा परिवार आहे.
Share