ताज्या घडामोडी

प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी 16 ऐवजी 17 नोव्हेंबरला

सांगली, दि. 07 : मा. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा कालावधी दिनांक 16 नोव्हेंबर 2020 असा होता. तथापि, या दिवशी दिवाळी निमित्त शासनाने सुट्टी जाहीर केलेली असल्यामुळे एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा कालावधी दिनांक 16 नोव्हेंबर ऐवजी 17 नोव्हेंबर 2020 असा करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर यांनी दिली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेब साईट वरील फोटो,बातमी,लेख कॉपी करू नये
Close
Close