ताज्या घडामोडी
चितळे उद्योग समुहाचे जन्मशताब्दी वर्ष
पुणे : एखाद्या माणसा पश्चात फक्त त्याच्या आठवणी नाही तर मूल्यही मागे राहतात.
म्हणूनच असामान्य जिद्द, कष्टाची सोबत, आणि नात्यातला गोडवा,
ही तुमची मूल्य, तुमच्या पश्चात कसोशीने जपतो आहोत आम्ही!
तुम्हाला अभिमान वाटेल अशी वाटचाल करतो आहोत आम्ही!
तुमचा अदृश्य आशीर्वाद पाठीवर आहे असं समजून,
आज तुमच्या शंभराव्या वाढदिवशी तुम्हाला वाकून नमस्कार करतो आहोत आम्ही!
.
.
#जन्मशताब्दी_वर्ष #ChitaleBandhu #ChitaleDairy #भाऊसाहेब_चितळे #ChitaleGroup
Share